You are currently viewing पोलीस पाटील पदाकरीता 18 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत

पोलीस पाटील पदाकरीता 18 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत

पोलीस पाटील पदाकरीता 18 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत

सिंधुदुर्गनगरी

कणकवली  महसूल उपविभागातील  तहसिल कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता  कणकवली  तालुक्यातील 53, देवगड तालुक्यातील 45, वैभववाडी तालुक्यातील 37 अशा एकूण 135 पदांकरीता होणार आहे.

मंजूर  बिंदूनामावली प्रमाणे प्रचलित  शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती  संबंधित गावाचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीव्दारे करावयाची असून त्याकरीता आरक्षण सोडत काढणे करीता  दि. 18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता तहसिलदार कार्यालय, कणकवली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित गावातील इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी तथा, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समितीचे अध्यक्ष जगदीश कातकर यांनी केले आहे.

कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पद असणारे सजा पुढीलप्रमाणे – तरंदळे, शिवडाव, नडगिवे, कुरंगवणे, तिवरे, हळवल वायंगणी, आयनल, तरळे, घोणसरी, साकेडी, कुंभवडे, शिरवल, नांदगाव, वारगाव, आनंदनगर, आवळेश्वर, उत्तमनगर, उत्तर दक्षिण गावठाण, उपनगर, उल्हासनगर, औदुंबरनगर, काजिर्डे, गांगेश्वर, गांधीनगर, जांभळगाव, जांभळनगर, दाबगाव, धारेश्वर, नवीन कुर्ली (फोंडा), नवीन कुर्लीनागसावंतवाडी (लोरे), नेहरुनगर, पिंपळगाव, पिंपळेश्वरनगर, फणसनगर, बंदरगाव, ब्रम्हनगरी (फोंडा), भैरवगाव, येवतेश्वरगाव, राजनगर, रामेश्वरनगर, रांजणगाव, लिंगेश्वर, लिंगेश्वरनगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, शिवाजीपेठ, श्रीनगर, सुभाषनगर, संभाजीनगर, संभाजीनगर (खारेपाटणनजीक), हंबरणे. याचा समावेश आहे.

वैभववाडी तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पद असणारे सजा पुढीलप्रमाणे – उपळे, सांगुळवाडी, नावळे, खांबाळे, भोम, नेर्ले, हेत, एडगाव, सडुरे, कोळपे, वायंबोशी, तिथवली, मांगवली, शिराळे अरुळे, मौदे, रिंगेवाडी, पालांडेवाडी, आखवणे भोम नागपवाडी (पुनर्वसन गावठाण), मांडवकरवाडी, भुसारवाडी, दिगशी, कुंभारवाडी, मेहबुबनगर, कुंभारी, मधलीवाडी, पिंपळवाडी, भुयाडेवाडी, भट्टीवाडी, जामदारवाडी, खांबलवाडी, नारकरवाडी, बांधवाडी, सरदारवाडी, मोहितेवाडी. टॅबवाडी, घाणेगडवाडी, अरुळे यांचा समावेश आहे.

देवगडी तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पद असणारे सजा पुढीलप्रमाणे – वाघोटण बागमळा, फणसगाव, टॅबवली, मुटाट, गढीताम्हाणे, गिर्ये अन्नपूर, गिर्ये रामेश्वर, तिर्लोट, कुवळे, पुरळ, नाद, मोहुळगाव, ठाकूरवाडी, वाडाकेर पोई, कसबा वाघोटण, हुर्शी, कळंबई, मळेगाव, मोंडपार, चिंचवाड, वीरवाडी, फणसे, पडवणे, वाडातर, पाळेकरवाडी, जुवेश्वर, पावनाई, सोमलेवाडी, विठ्ठलादेवी, कालवी, तळेबाजार, रहाटेश्वर, निमतवाडी, धोपटेवाडी, तोरसोळे, सांडवे, खुडी, लिंगडाळ, पाटथर, कातवनेश्वर, कातवन, तांबळडेग, मोर्वे, आडबंदर याचा समावेश आहे.

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + seven =