You are currently viewing घराचे छप्पर कोसळलेल्या बांदीवडेतील मांजरेकर कुटूंबियांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली आर्थिक मदत

घराचे छप्पर कोसळलेल्या बांदीवडेतील मांजरेकर कुटूंबियांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली आर्थिक मदत

*घराचे छप्पर कोसळलेल्या बांदीवडेतील मांजरेकर कुटूंबियांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली आर्थिक मदत*

मालवण तालुक्यातील बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर अचानक कोसळून मोठे नुकसान झाले.हे कुटुंब गरीब असून अचानक घराचे छप्पर कोसळल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत विचारपूस करून आर्थिक मदत केली व मांजरेकर कुटुंबियांना धीर दिला. मांजरेकर कुटूंबियांना सर्व शिवसैनिकांच्या वतीने देखील पैसे गोळा करून अधिकची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे,मसुरा विभाग प्रमुख पिंट्या गावकर,शाखा प्रमुख मधुकर परब , युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले,सरपंच आशु मयेकर,उपसरपंच पुष्पक घाडीगांवकर, राहुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, विनायक गावकर, सौ. गावकर,स्वप्नील मुणगेकर, चंद्रकांत परब,अनिल परब,रंजन प्रभु,माजी सरपंच दिगंबर मेस्त्री,योगेश मेस्त्री,संजय राणे, अश्विनी बांदकर,आपा परब,बबलु मिठबावकर,मया हडकर,विकास आचरेकर,आयवाण फर्नांडिस आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा