You are currently viewing ब्रम्हाकुमारी विद्यायलया तर्फे वेंगुर्लेत 6 डिसेंबर ला आरोग्‍य तपासणी शिबिर…

ब्रम्हाकुमारी विद्यायलया तर्फे वेंगुर्लेत 6 डिसेंबर ला आरोग्‍य तपासणी शिबिर…

वेंगुर्ले

ब्रह्माकुमारी विद्यायल वेंगुर्लेच्‍या वतीने रविवार 6 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता माणिक चौक येथे आरोग्‍य तपासणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

या शिबिराचा सर्वांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =