You are currently viewing शिवसेनेच्या उद्धव ठाकर अल्पसंख्यांक सेलच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड…

शिवसेनेच्या उद्धव ठाकर अल्पसंख्यांक सेलच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड…

शिवसेनेच्या उद्धव ठाकर अल्पसंख्यांक सेलच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड…

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे;..

बांदा

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अल्पसंख्यांक सेलच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते तथा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

अल्पसंख्यांकच्या सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी अकमारुरझा अब्बास अली खान यांची, सावंतवाडी महिला उपतालुका प्रमुखपदी बिस्मिल्ला रियाज खान यांची, तालुका सचिवपदी मुख्तार गफुर शेख यांची तर कुडाळ महिला तालुका प्रमुखपदी रिझवाना नईम शेख यांची निवड करण्यात आली. कुडाळ येथे कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी आमदार वैभव नाईक, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले, जिल्हाप्रमुख संजय पडते, मंदार शिरसाट, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, आबा सावंत, शब्बीर मणियार, निसार शेख, जावेद शाह, रफिक बेग आदी उपस्थित होते. आगामी निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटना वाढीसाठी तळागाळात जाऊन काम करण्याचे आवाहन यावेळी आमदार नाईक यांनी केले.

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
——————————–—————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा