You are currently viewing राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जिल्ह्यात प्रथम

राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जिल्ह्यात प्रथम

राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जिल्ह्यात प्रथम

सावंतवाडी

राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धा २०२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्राप्त केला आहे. यंदा या मंडळाच ११८ व वर्ष असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हे मंडळ पात्र ठरलं आहे.

मागील ११८ वर्ष या मंडळाकडून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने निघणारी विसर्जन मिरवणूक ही विशेष आकर्षण असतं. यावर्षी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा साकारत गड किल्ले संवर्धनाचा संदेश मंडळाने दिला होता.

राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम येण्याच मान मंडळान पटकाविला आहे. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सालईवाडा गणेशोत्सव मंडळावर केला जात आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा