You are currently viewing कुडाळमध्ये आ. वैभव नाईक यांनी चालविली एसटी शयनयान बस

कुडाळमध्ये आ. वैभव नाईक यांनी चालविली एसटी शयनयान बस

*कुडाळमध्ये आ. वैभव नाईक यांनी चालविली एसटी शयनयान बस*

*नव्याने दाखल झालेल्या शयनयान बसचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन*

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी महामंडळाची विनावातानुकूलित शयनयान (स्लीपर) बससेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केली आहे. त्याअंतर्गत एकूण ६ बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई,बोरविली,कोल्हापूर,लातूर या मार्गावर या एसटी बस धावणार आहेत. कुडाळ येथून सुटणाऱ्या एसटी शयनयान बसचे शनिवारी आमदार वैभव नाईक यांनी उदघाटन करत स्वतः आ. वैभव नाईक यांनी बसचे स्वारथ्य केले. कुडाळ एसटी डेपोत बसची फेरी मारून त्यांनी बसमधील सोयीसुविधा आजमावून बघितल्या.

यावेळी एसटीचे विभागनियंत्रक अभिजित पाटील, कुडाळ एसटी डेपोचे अधिकारी,कर्मचारी, शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,शहरप्रमुख संतोष शिरसाट, शिवसेना एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, माजी नगरसेवक सचिन काळप,राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर,गुरु गडकर,अमित राणे,राजू पावसकर,हर्षद काळप, पप्पू धुरी,शैलेश काळप,सिद्धेश काळप,दादा काळप,सत्यवान कांबळी,संदीप काळप,सोनू खोत,महेश पावसकर,भाऊ पाटणकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा