You are currently viewing कुडाळ-बिबवणे मधुन 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता….

कुडाळ-बिबवणे मधुन 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता….

कुडाळ-बिबवणे मधुन 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता….

कुडाळ

बिबवणे – अनसनवाडी येथील रहिवासी सौ. निकिता सागर जेठे वय 23 ही महिला शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी आपल्या पती सागर समवेत मोटारसायकलने कुडाळ बाजारपेठ मध्ये गेली.त्यानंतर निकिताला एस टी बसने घरी ( बिबवणे) जाण्यासाठी सागर यानी तिला कुडाळ गांधीचौक येथे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सोडले आणि ते कामानिमित्त पुढे गेले.

सागर आपले कामं आटोपून दुपारी आपल्या घरी आले. पण निकिता घरी न आल्याचे घरच्यांनी सांगितल्यानंतर तिची शोधाशोध सुरु आहे.परंतु ती सापडली नाही या. मेसेज सोबत पाठविलेल्या फोटोतील रंगाचाच ड्रेस व तशीच ओढणी तिने परिधान केली आहे.सदर व्यक्ती कुणास निदर्शनास आल्यास खालील मोबाईल नंबर:-9137284644 वर संपर्क साधावा.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा