*नारुर गावात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार अमोल पाठक यांच्या समवेत केली पाहणी*
*नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या सूचना*
कुडाळ तालुक्यातील नारुर क नारुर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर येऊन शेतीचे, बागायतींचे नुकसान झाले. त्याचबरोबर सरनोबतवाडी येथील साकव देखील कोसळला आहे. याठिकाणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी तात्काळ भेट देत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार अमोल पाठक यांच्या समवेत पाहणी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची सूचना आमदार वैभव नाईक यांनी केली. कोसळलेल्या साकवाच्या ठिकाणी देखील नवीन साकव उभारण्याबरोबरच तातडीची उपाययोजना करण्यास सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी,नारुर क नारुर सरपंच वैष्णवी मेस्त्री, उपसरपंच मुकुंद सरनोबत,तलाठी नंदकिशोर परब,कृषी सहाय्यक धनंजय कदम, विभाग प्रमुख नरेंद्र राणे, वेताळबांबर्डे उपसरपंच प्रदीप गावडे,संजय आचरेकर,शिवाजी कदम,आबा तळेकर,शंकर सुद्रिक आदींसह नारुर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*