You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार….

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार….

विविध पदे व समिती पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीने विविध पदांवर निवडी जाहीर करत कार्यकारिणीचा विस्तार केला आहे.तसेच विविध समित्या गठीत करून त्यावर पदाधिकारी नेमण्यात आले आहेत.जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी सदर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज घोषित केल्या आहेत. संघटनेचे नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. प्रमुख मार्गदर्शक- विजय मुकुंद चव्हाण, ऍड.अनिल निरवडेकर, सल्लागार मार्गदर्शक – अनंत ओटवणेकर, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश स. चव्हाण, नंदन वेंगुर्लेकर स्वीकृत सदस्य – के.टी.चव्हाण, प्रकाश वाघेरकर, प्रवक्ता – सुनील राजाराम जाधव संघटन मार्गदर्शक-श्री.बाबुराव चव्हाण (कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्ले,दोडामार्ग तालुके) श्री.शरद जाधव (कणकवली,मालवण,देवगड,वैभववाडी तालुके) कायदेशीर सल्लागार-ऍड.हृदयनाथ तातू चव्हाण,ऍड.सिद्धार्थ राजन कुडाळकर,ऍड.अभिषेक रामकृष्ण चव्हाण. संत रविदास भवन समिती प्रमुख-श्री.श्रीराम चव्हाण, सहप्रमुख-श्री.सुधीर जाधव, सहप्रमुख-श्री.कृष्णा तुकाराम चव्हाण,कार्यवाह-श्री.उदय शिरोडकर,सहकार्यवाह-श्री.वैभव वसंत पाताडे.घटना दुरुस्ती समिती प्रमुख-श्री.राजन भाऊ वालावलकर, सहप्रमुख-श्री.परशुराम बाळाराम चव्हाण, सहप्रमुख-श्री.सूर्यकांत अनंत सांगेलकर,कार्यवाह-श्री.सुयोग मारुती धामापूरकर, सहकार्यवाह-श्री.राजेंद्र वसंत पाताडे शिक्षण व आरोग्य समिती प्रमुख-श्री.विजय महादेव जाधव,सहप्रमुख-श्री.प्रशांत सहदेव चव्हाण,सहप्रमुख-श्री.संतोष कृष्णा पाताडे, कार्यवाह-श्री.बाळकृष्ण धोंडी नांदोसकर,सहकार्यवाह-श्री.मधुकर शि.चव्हाण ,सहकार्यवाह-श्री.प्रशांत नारायण मोंडकर. साहित्य व सांस्कृतिक समिती प्रमुख-श्री.मधुकर धोंडी मातोंडकर ,सहप्रमुख-श्री.महानंद चव्हाण,सहप्रमुख-श्री.मनोहर कृष्णा सरमळकर,कार्यवाह-श्री.संजय कृष्णा बांबुळकर, सहकार्यवाह-श्री.रत्नदीप मधुकर जाधव,सहकार्यवाह-श्री.निलेश अंकुश पवार. योजना उपक्रम समिती प्रमुख-श्री.श्याम राजाराम चव्हाण,सहप्रमुख-श्री.दीपक श्रावणकर, सहप्रमुख-श्री.हरिश्चंद्र दशरथ चव्हाण,कार्यवाह-श्री.देविदास भाऊसाहेब चव्हाण,सहकार्यवाह-श्री.मंगेश साळसकर,सहकार्यवाह-श्री.प्रशांत सोनू चव्हाण. विवाह सूचक समिती प्रमुख-श्री.रविकिशोर चव्हाण, सहप्रमुख-श्री.बाळकृष्ण माणगावकर,सहप्रमुख-श्री.सहदेव रावजी शिरोडकर, कार्यवाह-श्री.लवेंद्र किंजवडेकर,सहकार्यवाह-श्री.जयवंत लक्ष्मण समजिसकर,सहकार्यवाह-श्री.अमोल शंकर सांगेलकर. व्यवसाय प्रशिक्षण समिती प्रमुख-श्री.महेंद्र चव्हाण,सहप्रमुख-श्री.महेश ग.चव्हाण,सहप्रमुख-श्री.राजेश भ.रेडकर, कार्यवाह-श्री.महेंद्र बाबाजी चव्हाण,सहकार्यवाह-श्री.कृष्णा जगन्नाथ चव्हाण सहकार्यवाह-श्री.राजेश वसंत फोंडेकर.महिला विकास समिती प्रमुख-श्रीम.मनीषा चंद्रकांत पाताडे,सहप्रमुख-श्रीम.निर्मला यशवंत समजिसकर,सहप्रमुख-श्रीम.दिशा जगदीश चव्हाण, कार्यवाह-श्रीम.स्नेहा प्रदीप पवार,सहकार्यवाह-श्रीम.प्रिया प्रमोद आजगावकर,सहकार्यवाह-श्रीम.मैथिली अनिल जाधव युवक समिती प्रमुख-श्री.प्रकाश मोहन कसालकर,सहप्रमुख-श्री.अंकित कृष्णा चव्हाण, सहप्रमुख-श्री.उदय दाभोलकर,कार्यवाह-श्री.संदेश वसंत मोचेमाडकर, सहकार्यवाह-श्री.मनोज रामचंद्र मुणगेकर, सहकार्यवाह – गणेश अभिमन्यू पाडगावकर. प्रसिद्धी समिती प्रमुख- मंगेश आरेकर, सहप्रमुख .संतोष नाना हिवाळेकर, सहकार्यवाह- अविनाश चव्हाण, सहकार्यवाह- संदेश महादेव कारीवडेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा