You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 261 बेपत्ता व्यक्तींपैकी 40 व्यक्तींचा शोध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 261 बेपत्ता व्यक्तींपैकी 40 व्यक्तींचा शोध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 261 बेपत्ता व्यक्तींपैकी 40 व्यक्तींचा शोध

पोलिसांच्या शोध मोहिमेला यश

सिंधुनगरी | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग पोलीस दलाने लापता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष शोध मोहिमेला यश मिळाले आहे. या जिल्ह्यात 261 व्यक्ती नापता असून या मोहिमेत 40 व्यक्तींचा शोध लागला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या कल्पनेतून हे मोहीम राबविण्यात आली होती. शिल्लक 221नापता व्यक्तींचा शोध घेण्याचे ही आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नापता असलेल्या 261 पैकी 36 नापता व्यक्तींच्या शोध लावण्यास सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. 17 ते 27 सप्टेंबर या काळात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने विशेष शोध मोहीम राबविली होती. या मोहिमेत विशेष पत्के पाठवून चार व्यक्तींचा शोध लावण्यात आला आहे.

नापता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन पोलीस विभागाने केले असून जिल्हा पोलीस दलाचा दूरध्वनी क्रमांक 02362-228200 किंवा टोल फ्री क्रमांक 112 या नंबर वर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा