You are currently viewing नवरात्रौत्सव मंडळांनी धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा

नवरात्रौत्सव मंडळांनी धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा

नवरात्रौत्सव मंडळांनी धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा

दोडामार्ग पोलीस निरीक्षक अरुण पवार ; नवरात्रौत्सव शांततेत व सलोख्यात पार पाडण्याचे आवाहन.

दोडामार्ग

दोडामार्गातील नवरात्रौत्सव मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रम राबविण्यावर देखील तेवढाच भर द्यावा. नवरात्रौत्सव शांततेत व सलोख्यात पार पाडण्यासाठी मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे. नवरात्रौत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत श्री. पवार बोलत होते.
येथील पोलीस ठाण्यात श्री. पवार यांनी दोडामार्ग शहरातील तसेच तालुक्यातील अन्य गावांमधील सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. यंदाच्या गणेशत्सवात बाजारपेठेसोबत संपूर्ण शहर परिसरात वाहतुकीचे चोख नियोजन केल्याबद्दल श्री. पवार यांचे बैठकीच्या सुरुवातीला दोडामार्ग शहरातील गणेशोत्सव मंडळातर्फे अध्यक्ष अजित चांदेलकर, सचिव नितीन मणेरीकर, आनंद कामत यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान बैठकीत श्री. पवार म्हणाले की, नवरात्रौत्सव मंडळांनी नवरात्रोत्सव साजरा करताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. लाऊडस्पिकरच्या व अन्य सर्व परवानग्या पोलीस प्रशासनाकडून घ्याव्यात शिवाय पोलीस ठाण्यात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आवश्यक असलेली सर्व कार्यवाही पूर्ण करून पोलीस तसेच अन्य प्रशासनाला सहकार्य करावे. नवरात्रौत्सव शांततेत व सालोख्यात साजरा करण्याबाबत धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श आपल्या मंडळांचा निर्माण करावा. दुर्गा मातेच्या ठिकाणी स्वच्छ्ता तसेच स्वयंसेवक नेमणे, महाप्रसादावेळी योग्य ती काळजी घेणे आदींकडे श्री. पवार यांनी लक्ष वेधले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा