पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
सिंधुदुर्गनगरी
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 6 ते 7 ऑक्टोंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.30 वाजता केसरी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.
शनिवार दि.7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून कुडाळकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता कुडाळ येथे आगमन व पक्ष कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती स्थळ- शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी ता. कुडाळ. दुपारी 2 वाजता कुडाळ येथून मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*