You are currently viewing कणकवली हळवल फाट्यावर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी

कणकवली हळवल फाट्यावर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी

कणकवली हळवल फाट्यावर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी

चालक जखमी ; टँकर चे मोठे नुकसान

कणकवली :

शहरालगत असलेल्या गडनदी पुलावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज गुरुवारी ११: ३० वाजण्याच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा (एमएच ४६ एच ६१६ ) टँकर पलटी झाला. यात चालक मधुसूदन यादव ( वय ४५ रा. मुंबई ) यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सातत्याने या वळणावर अपघात होत असून, हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हे अपघात केव्हा बंद होणार ? व यासाठी उपाययोजना होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यावेळी घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, आर. के. पाटील, विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग चे रामचंद्र गोसावी, प्रकाश गवस, वागदे पोलीस पाटील श्री. कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्यावर मधोमध पलटलेल्या टँकर ला जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून सदर मार्गावरील वाहतुक सुरळीत केली.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =