You are currently viewing मोटरसायकल विद्युत खांबाला धडकल्याने  ज्ञानेश्वर उर्फ गोटया मसूरकर यांचा अपघाती मृत्यू

मोटरसायकल विद्युत खांबाला धडकल्याने  ज्ञानेश्वर उर्फ गोटया मसूरकर यांचा अपघाती मृत्यू

मोटरसायकल विद्युत खांबाला धडकल्याने  ज्ञानेश्वर उर्फ गोटया मसूरकर यांचा अपघाती मृत्यू

मालवण :

मालवण वायरी येथील हॉटेल साई माऊली नजिकच्या विद्युत खांबाला मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोट्या मसुरकर हे शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर मसुरकर आपल्या पॅशन मोटरसायकलने मालवणहून वायरीच्या दिशेने जात होते. त्यावेळी वायरी साई माऊली हॉटेल जवळील विद्युत खांबाला मोटारसायकलची धडक बसली. या अपघातात मसूरकर गंभीररित्या जखमी झाले. दीपक ढोलम, मनोज झाड, मंदार बोडवे, अवि सामंत यांनी त्याना रिक्षेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा