You are currently viewing कळणे घाटीत स्पिरीट वाहतूक करणारा कंटेनर कलंडला

कळणे घाटीत स्पिरीट वाहतूक करणारा कंटेनर कलंडला

कळणे घाटीत स्पिरीट वाहतूक करणारा कंटेनर कलंडला

दोडामार्ग

मुंबईहून गोव्याकडे स्पिरीट वाहतूक करणारा कंटेनर कळणे घाटीत कलंडला. गिअर लॉक झाल्याने हँड ब्रेक ओढून कंटेनरच्या चाकाखाली दगड टाकून उभी करण्याचा चालकाचा प्रयत्न फसला व कंटेनर गटारात कलंडला. यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बांबोळीत हलविण्यात आले आहे. तसेच मणेरी बाजारवाडी नजीकच्या वळणावर गोव्यातून कोल्हापूर कडे मँगनीज वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

दोडामार्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, कर्मचारी विजय जाधव, आनंद नाईक, पलक गवस आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा