You are currently viewing महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा फाउंडेशन दिवस

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा फाउंडेशन दिवस

*जावई रोहन कोटणीस मुळे पाहण्याचा योग,कोकणात असा प्रकल्प व्हावा, अशी अजित नाडकर्णी यांची अपेक्षा*

*केंद्रिय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेणार*

२ ‌ऑक्टबर  हा महींद्रा आणि महींद्रा कंपनीचा फाऊंडेशन दिवस…… औचित्य साधून पुण्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी पाहाण्याचा योग आला. जावई रोहन कोटनीस यांचे मुळे हे शक्य झालं, असा प्रकल्प कोकणात यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आमदार नितेश राणे यांच्या समवेत विनंती करणार असल्याचे फोंडाघाट येथील सामाजिक कार्यकर्ते नाडकर्णी यांनी स्पष्ट केले.
११०० एकर मध्ये असणारी कंपनी रोहनने व्यवस्थित फिरुन दाखविली. हा मोठा अनुभव होता. महिंद्रा कंपनीत प्रत्येक गाडी कशी बनते.किती वेळात बनते.हे पाहील्यावर आनंद महिंद्रांचं कौतुक करावं तेवढ कमीच…..सर्व परीसर स्वच्छ एक आत्मीक समाधान मिळालं. लहान गाड्या ट्रक टोटली अॅटोममेटीक प्लँट बघताना आपण भारतात आहोत का,की परदेशात याचं भानच राहील नाही.प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था आणि प्रत्येक गाडी बरोबर सेल्फी घेण्यासाठी ठेवलेल्या गाड्या जणु जत्राच.. ८०००० पेक्षा जास्त लोकांचा समुदाय होता.पण सर्व शिस्तप्रिय…एवढा मोठा उद्योग रत्न आहे.हे भारताचं भाग्य आहे. असा उद्योग माझ्या कोकणात आला तर खरच कोकणाचं नांव फारच मोठे होईल आणि पर्यावरणाची तर काळजी अप्रतीम बाजुला पुर्ण ग्रीनरी त्यामुळे वारा आणि १० किलो मीटर चालताना जराही थकवा आला नाही.आणि माझा जावई या कंपनीत इंजीनियर आणि इंजीन डिपार्टमेंट मध्ये टाॅपवर काम करतो या बद्दल सार्थ अभिमान वाटतो.केंद्रिय उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेवुन,अशा एका उद्योग रत्नाला कोकणात आणावं अशी विनंती आमदार नितेशजी राणे यांच्या समावेत करणार आहे.असे नाडकर्णी यांनी स्पष्ट केले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा