You are currently viewing काँग्रेसच्या वतीने मालवणात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

काँग्रेसच्या वतीने मालवणात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

काँग्रेसच्या वतीने मालवणात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मालवण

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने बाबा मेंडीस यांच्या कार्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, श्रीकृष्ण तळवडेकर, अरविंद मोंडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, देवानंद लुडबे, मधुकर लुडबे, लक्ष्मीकांत परुळेकर, सरदार ताजर, श्रेयस माणगावकर, नरेश धुरी, हनुमंत लुडबे, जयवंत लुडबे, लुईस मेंडीस, पराग माणगावकर, सहारा फर्नांडिस, किंजल मेंडीस, कॅरोल मेंडीस, दिलीप तळगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा