सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे तिलारी धरणाच्या पाण्यात वाढ…
परिसरातील गावांना सतर्कतेच्या सुचना; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन
दोडामार्ग
तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील गावांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तिलारी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याबाबत तिलारी कालवा विभागाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.
यात असे म्हटले आहे की, सतत पर्जन्यवृष्टी असल्यामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नदीपात्रात पाण्याची पातळी कधीही वाढू शकते. त्यामुळे पसिरातील नागरिकांनी रात्रीच्यावेळी नदी पात्रातून ये-जा करु नये, कपडे धुण्यासाठी जाणार्या महिलांनी आवश्यक ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील गावांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तिलारी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
याबाबत तिलारी कालवा विभागाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. यात असे म्हटले आहे की सतत पर्जन्य वृष्टी असल्यामुळे धरणक्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नदीपात्रात पाण्याची पातळी कधीही वाढू शकते त्यामुळे पसिरातील नागरीकांनी रात्रीच्यावेळी नदी पात्रातून येजा करु नये, कपडे धुण्यासाठी जाणार्या महीलांनी आवश्यक ती सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
*संवाद मीडिया*
*समर्थ विग कॅन्सेप्टस्*
*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*
*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*
*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂
◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*
*फक्त आणि फक्त एक तास*😱😃
★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*
*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*
*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*