You are currently viewing फोंडाघाट एसटी स्टँड वरील टॉयलेटची अवस्था अतिशय दयनीय

फोंडाघाट एसटी स्टँड वरील टॉयलेटची अवस्था अतिशय दयनीय

फोंडाघाट एसटी स्टँड वरील टॉयलेटची अवस्था अतिशय दयनीय

स्थिती सुधारली नाही तर एस टी अधिकाऱ्यांना घेराव घालणार – अजित नाडकर्णी

फोंडाघाट

फोंडाघाट एसटी स्टँड वरील टॉयलेटची अवस्था अतिशय दयनीय आहे.फोंडाघाट एस.टी.स्टँडची टाॅयलेटची स्थिती सुधारली नाहीतर एस.टी.चे अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
एस.टी अधिकारी यांनी लक्ष घालावा, अशी आज स्वच्छता अभीयाना दिवशी सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी मागणी केली. आणि त्या ठिकाणी पे टाॅयलेट करुन स्वच्छतेसाठी माणुस ठेवावा.
फोंडाघाट एसटी स्टँड वरील टॉयलेटची स्थिती न सुधारल्यास नाडकर्णी यांनी घेराव घालणार असल्याचे सांगितले. तसेच त्या निवेदनाची प्रत
आमदार नितैश राणेंना पाठवून त्यांचेही लक्ष या विषयाकडे केंद्रित करणार, व ते त्यातून नक्कीच मार्ग काढतील असा १००% विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नळ आणि फरशी चोरीला जातात हे कारण याठिकाणचे फोंडाघाट वाहातुक नियंत्रक सांगतात. अजित नाडकर्णी यांनी यावर एक तोडगा काढला असून टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी एका व्यक्तीची नेमणूक करावी, त्यातून टॉयलेटही स्वच्छ राहील व त्या व्यक्तीला रोजगारही उपलब्ध होईल.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा