You are currently viewing कणकवली बीडीओपदी अरूण चव्हाण यांना पदोन्नती!

कणकवली बीडीओपदी अरूण चव्हाण यांना पदोन्नती!

कणकवली बीडीओपदी अरूण चव्हाण यांना पदोन्नती!

अरूण चव्हाण हे फोंडा गावचे सुपुत्र ; पं. स. च्या इतिहासात पहिल्यांदाच बीडीओ होण्याचा बहुमान

फोंड्यातील अरुण चव्हाण यांना मिळालेले बि.डी.ओ. पद भुषणावह – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी

कणकवली :

कणकवली पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदावर सध्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदी कार्यरत असलेल्या अरुण शांताराम चव्हाण यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अरूण चव्हाण हे फोंडा गावचे सुपुत्र असून पं. स. च्या इतिहासात पहिल्यांदाच कणकवली तालुक्याच्या सुपुत्राला बीडीओ होण्याचा बहुमान मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्र विकास सेवेमधील सहाय्यक गटविकास अधिकारी गट व संवर्गात कार्यरत असलेल्या राज्यातील २४ अधिका-यांना गटविकास अधिकारी गट – अ या संवर्गात पदोन्नती दिली आहे. २७ सप्टेंबर रोजी या विषयीचा शासन निर्णय काढण्यात आला असून त्यामध्ये कणकवली पं. स. च्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदावर अरुण चव्हाण यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे गेली ३ वर्षे रिक्त असलेल्या कणकवली पं. स. च्या बीडीओ पदावर अरुण चव्हाण यांच्या रुपाने पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.

अजित नाडकर्णी ,(लोकआवाज फोंडाघाट) यांनी अरुण चव्हाण यांचेअभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या फोंड्यातील तुम्हाला मिळालेले बि.डी.ओ. पद खरच भुषणावह आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा