You are currently viewing उद्योजक, व्यापारी यांच्यासाठी क्यूआर कोड विषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

उद्योजक, व्यापारी यांच्यासाठी क्यूआर कोड विषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

उद्योजक, व्यापारी यांच्यासाठी क्यूआर कोड विषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

मालवण

मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पर्यटन साप्ताहच्या अंतर्गत दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. महाविद्यालयात उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यासाठी “क्यू आर कोडचा वापर” या विषयावर प्रणित गांधी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

आपल्याला केवळ पेमेंट करण्यासाठी QR code चा वापर माहीत असतो. त्या व्यतिरिक्त व्यवसाय वाढीसाठी, ग्राहक वर्गापर्यंत अधिकाधिक व्यवसाय पोचविण्यासाठी QR CODE चा वापर कसा करायचा, हे या कार्यशाळेत प्रात्यक्षिकासह सांगितले जाणार आहे. तरी मालवण मधील सर्व उद्योजक, व्यावसायिक यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा