You are currently viewing लेखिका कवयित्री स्वप्नगंधा आंबेतकर यांची गुलकंद ड्रायफ्रुट्स मिश्रणाची उकडीच्या मोदकांची रेसिपी

लेखिका कवयित्री स्वप्नगंधा आंबेतकर यांची गुलकंद ड्रायफ्रुट्स मिश्रणाची उकडीच्या मोदकांची रेसिपी

*लेखिका कवयित्री स्वप्नगंधा आंबेतकर यांची गुलकंद ड्रायफ्रुट्स मिश्रणाची उकडीच्या मोदकांची रेसिपी*

 

आपण दरवेळी ओल्या नारळाच्या पुरणाचे मोदक बनवतो.

यावेळी थोडं वेगळं बनवू…

 

पुरण साहित्य…

दोन चहाचे चमचे खसखस कढईत साजूक तुपावर लगेच परतून घेणे.

एक वाटीभर म्हणजे साधारण १०० ग्राम गुलकंद, दोन वाट्या डेसिनेट कोकोनट पाऊण वाटी गरम दुधात भिजवून १५ मिनिटं ठेवणे.

 

नंतर चारोळी, मनुका (बेदाणे)

काजू तुकडा, बदाम काप, पिस्ता इ.

सर्व मिश्रण वेगवेगळे तुपात परतून घेणे.

(साधारण एक वाटीभर)

त्यानंतर वेलची,जायफळ पूड आणि गोडव्यासाठी अर्धी वाटी गूळ किसून/कापून, एक वाटी साखर व चवीसाठी चिमूटभर मीठ भुरभुरवणे.

 

वरील सर्व मिश्रण

साजूक तूपावर परतून घेणे. खमंग वास सुटला की उतरवणे.

थंड होत आल्यावर एकत्र करून त्याचे छोट्या लिंबाएवढे गोळे करणे.

 

आता हे पुरण नेहमीच्या तांदळाच्या उकडीत भरुन उकडलेले मोदक बनवा किंवा पुरीसारखे घट्ट पीठ मळून

तळलेले मोदक बनवा. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकाराचे वरती दिवे असलेले, जास्वंदीच्या फुलासारखे, गुलाबाच्या फुलासारखे, विड्याच्या पानावरचे किंवा करंज्या,कानवल्या असे आवडी व सवडी प्रमाणे काही बनवू शकता.

खाण्याचे रंग वापरुन तुम्ही अधिक सुंदर डिझाईन करु शकता.

एकावरएक असा पाच मोदकांचा मनोरा, दीपस्तंभ, पंचारती, अत्तर दाणी, गुलाब दाणी, गणपती बाप्पांच्या दागिन्यांची पेटी असे उकडीचे छान छान प्रकार…आणि वेगवेगळे दागिन्यांचे प्रकार सुद्धा…!

 

🌹🌹🌹🌹🌹

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

विरार

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =