You are currently viewing मनसेतर्फे गणेश विसर्जन स्थळी सोलार लाईटचे लोकार्पण

मनसेतर्फे गणेश विसर्जन स्थळी सोलार लाईटचे लोकार्पण

मनसेतर्फे गणेश विसर्जन स्थळी सोलार लाईटचे लोकार्पण

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा कोल्हारवाडी सावंतवाडा येथे गणपती विसर्जन स्थळी मनसेच्या वतीने सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले येथील स्थानिकांच्या मागणीनुसार मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या माध्यमातून सोलर लाईट देण्यात आली यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला सदर सोलर लाईटचे श्री नारायण सावंत व मनसे विद्यार्थी सेनेचे सावंतवाडी तालुका सचिव मनोज कांबळी यांच्या हस्ते नारळ वाढवून सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रशांत सावंत चंद्रकांत सावंत रामचंद्र कांबळी संदेश शेट्ये अमर सावंत ध्रुवबाळ सावंत मयूर पालकर ओमकेश गोडकर प्रणित तळकर भैय्या कोल्हे आदी उपस्थित होते. सदर सोलर लाईटची मागणी मनसेच्या वतीने पूर्ण करण्यात आल्याने उपस्थितांनी श्री कदम व श्री सुभेदार यांचे आभार मान्य झाले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा