You are currently viewing बॅ.नाथ पै सभागृहात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम

बॅ.नाथ पै सभागृहात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम

*बॅ.नाथ पै सभागृहात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम*

*मान.नाम. दीपकभाई केसरकर यांचे आयोजन*

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषद, संत गाडगेबाबा भाजी मंडई, इंदिरा गांधी व्यापारी संकुल आणि राष्ट्रीय एकात्मिक कला क्रीडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सव निमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 24 सप्टेंबर पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले असून बुधवार दि. 27 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहेत. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे मालवणी अभिनेते श्री. दिगंबर नाईक, सिने अभिनेते सुशांत शेलार, गायक स्वप्निल गोडबोले सुर नवा ध्यास नवा फेम संज्योती जगदाळे, को-सिंगर तृप्ती दामले, सतीश नायकोडी हे आहेत.
*कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे*
24/09/23 रविवार सिंधु संकल्प प्रतिष्ठान प्रस्तुत *नंदादीप*……संगीत संध्या…गायक सागर कुडाळकर, भाग्यश्री आठल्ये, अमृता पेडणेकर, योगेश भोसले.
*निवेदक*
प्रफुल्ल वालावलकर, रात्रौ ठीक 9.00 वाजता.
*दिनांक 25/09/2023*
सोमवार – सुप्रसिद्ध *मालवणी अभिनेते श्री.दिगंबर नाईक* यांच्यासमवेत प्रसाद हेगिष्ठे निर्मित आणि स्वरांजली प्रस्तुत अजय अतुल यांच्या गाण्याचा सदाबहार म्युझिकल शो *जल्लोष……..*
*दिनांक 26/09/2023*
प्रसिद्ध मालवणी अभिनेते, सिनेस्टार श्री.दिगंबर नाईक आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते *श्री.सुशांत शेलार* यांच्या समवेत हिंदी मराठी गाण्याचा भव्य रंगारंग कार्यक्रम रात्रौ ठीक 9.00 वाजता.
सिंधु संकल्प प्रतिष्ठान प्रस्तुत
हिंदी मराठी गाण्यांची आणि नृत्याची सदाबहार……संगीत संध्या…………
हिंदी,मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक *स्वप्नील गोडबोले* आणि सोबत सुर नवा ध्यास नवा फेम
*संज्योती जगदाळे*
*बुधवार दिनांक -27/09/2023*
को सिंगर- *तृप्ती दामले, निवेदक सतीश नायकोडी*
सदरचे कार्यक्रम सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ.नाथ पै सभागृहात होणार आहेत.

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा