You are currently viewing जात एक अपघात

जात एक अपघात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अमिता शहा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जात एक अपघात*

हाडा मांसाचा एक गोळा,
सृष्टीने निर्मियला;
अचाट बुद्धी चातुर्याचा,
जीव त्यात सांधला!

स्त्री पुरुष भिन्न लिंग,
शरीराचे दोन अंग;
जात धर्म पंथ नव्हते,
वेगळे मुळी रंग!

जातीचा घेऊन सहारा,
वर्चस्व झाले सिद्ध;
दुसऱ्याला कमी लेखण्या,
जातीचे पडले निर्बंध!

उच्च नीच रंक न् राव,
जन्मले भेदभाव;
माणुसकीवर होत गेले,
अमानुषी घाव!

धर्माच्या मुखवट्या आड,
पाशवी अत्याचार;
फिरस्ते बनले स्वतःच्या ,
जन्मभू वर लाचार!

देवाच्या भक्तीला पडल्या,
अस्पृश्यतेच्या बेड्या;
माणसानेच उभारल्या,
जातीपातीच्या वाड्या!

जातीय दंगली पेटवून,
नेत्यांची चाले होळी;
प्रसार माध्यमे घेतात,
भाजून त्यात पोळी!

आधुनिकतेची एकीकडे,
पेटवली जाते वात;
जातीच्या नावाखाली मात्र,
चालूच घातपात..

*अमिता शहा,सांगली

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा