You are currently viewing खरं स्वरूप गणेशाचे….

खरं स्वरूप गणेशाचे….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बी. डी. घरत लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खरं स्वरूप गणेशाचे….*

 

गणेशोत्सव साजरा करताना एक
आपुल्या लाडक्या श्री गणेशाची
पाहताची मूर्ती सा-यानी एकटक
होई सदैव शांती पहा ती मनाची

लाडक्याच श्री बाप्पा गणरायाचे
महा काय ते काय बरं पोट;उदर
गिळोणी सा-यांच्या चुका पोटात
सोडती सैळ मोकळेच क्षमापदर

कर्ण्या अती सुक्ष्मची ते निरीक्षण
असती तेजस्वी सूक्ष्म डोळे निळे
नं सुपाएवढे महाका तिक्ष्ण काण
नसती ऐकण्या सत्त्यापरिच वेगळे

एक दंती वक्र तूंडी गजमुखी डोके
तल्लख बुध्दी स्मरणशक्ती भांडार
नं भुजा विवीध उपयुक्तशस्त्र हाती
तर प्रखर प्रतिकार शक्तीचेच व्दार

अंगी भूषणे स्वर्ण मोती ती अणेक
ती ऐश्वर्य सौख्य धनसंपत्ती प्रतीक
ज्यानं पडेभुरळं प्रकर्षाने त्या जना
जेकाअसती अर्धेआधीक नास्तीक

लंब सोंड तर गणराज लंबोदराची
घेई मागोवा सदैव दूर दूर गोष्टींचा
अनं लावी सुगावा,मागोवा;शोधही
गुप्तसुप्त त्याची माहिती घटणांचा

🕉️🍊🥥🎷🪔❤‍🔥🚩🎺
💫🌷🕺🥣🌳🌎🐰😊

✍️बी.डी.घरत/खारकोपर
पनवेल

 

*संवाद मिडिया*

 

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

 

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

 

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

 

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

 

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

 

*सुविधा :*

 

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

 

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

 

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

 

▪️भूकंपरोधक बांधकाम

 

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

 

▪️आकर्षक लॉबी

 

▪️लिफ्टची सोय

 

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

 

▪️पाण्याची 24 तास सोय

 

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

 

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

 

▪️अंतर्गत भुयारी गटारे

 

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

 

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

 

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

 

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

 

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

 

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

 

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

 

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा