You are currently viewing फोंडाघाट गणेश तरुण मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद – अजित नाडकर्णी

फोंडाघाट गणेश तरुण मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद – अजित नाडकर्णी

फोंडाघाट गणेश तरुण मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद – अजित नाडकर्णी

फोंडाघाट

फोंडाघाट एस.टी स्टँड वरील गणेश तरुण मंडळ सार्वजनिक गणपतीचे हे सहावे वर्ष आहे. या गणेशाचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दर्शन घेतले. गणेश तरुण मंडळाने केलेला चंद्र यानाचा देखावा, गणपतीची आरास अतिशय मोहक व सुंदर तसेच केलेले आयोजन हे उत्तम रित्या केले आहे.
या मंडळाच्या माध्यमातुन बरेच समाज उपयोगी गोष्टी करण्याचा मानस युवा कार्यकर्त्यानी बोलुन दाखविला.अजित नाडकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन भविष्यात आपण तुमच्या बरोबर असेल असे सांगून कौतुकाची थाप मारली, आणि मंडळाचे अभिनंदन केले.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा