You are currently viewing गुलाबस्तवन…..एकोणीसावे…

गुलाबस्तवन…..एकोणीसावे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन…..एकोणीसावे…!!*

 

मधुप्राशन मधुकरांच्या गुंजनाने

कर्णिकार पुष्पसंभारांना जाग आली

सुर्यकिरणचं सुर्यदेवाची विसरली

पिवळीधम्मक कांती रवीची लाभली

 

सुवर्णासनावर सुवर्णपर्ण सुवर्णवल्कल

नेसून ईश्वराची सोबत तुला लाभली

सुवर्णमेखला उगवतीच्या दिपकळ्यांत

विनयशील ह्दये पहाटे बहरून गेली

 

निजलेल्या चोचीत किलबिल भरली

धरेच्या अभ्रशय्येवर अनंत विस्तारला

खुणा प्रीतीच्या घनश्यामाच्या कायेवर

ओथंबून श्यामवर्ण परिमळ अवखळला

 

तुझ्या आगमनाने अंगण डोलाया लागले

मन शृंगारलं कायेत! घर गाऊ लागले

विस्तीर्ण अस्तित्व माझे उजेडा एवढे

डोळ्यांची कवाडे उगवताचं फुटले

 

मनसुखाचा आनंद पाझरे तुझ्या रूपात

तूच भरलास माझ्यात विराट ईश्वरीरंग

दिव्य स्पर्श तुझा माझ्या कायेत उतरला

सर्वस्वी मंत्रमुग्ध गातो तुकाचा अभंग

 

बाबा ठाकूर धन्यवाद

गुलाबदिनाच्या गुलाबप्रेमींना शुभेच्छा

सम्राट गुलाबातर्फे!कवी माळीच्या!

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − five =