गणेश चतुर्थीच्या दिवसात फोंडाघाट मध्ये पुन्हा विजेचा खेळ खंडोबा
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी एमएसईबी अधिकाऱ्यांना विचारला जाब
फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये आज सकाळच्या सत्रात पाच तास लाईट गुल होती. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी एमएसईबी ऑफिस मध्ये जाऊन जाब विचारला. फोंडाघाट व्यापारी अध्यक्ष यशवंत मसुरकर यांनी दिलेल्या निवेदनाचे काय झाले असा थेट सवाल विचारला गेला. एम एस ई बी ऑफिस मधील सर्व अधिकारी अनुत्तरणीय झाले. एम एस ई बी तले मोहिते यांनी फोन लावले. फोंडाघाट मधील एम एस ई बी चे ट्रांसफार्मर हे पन्नास वर्षांपूर्वीचे आहेत त्यामुळेच फोंडाघाट मध्ये वारंवार अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ते बदलले गेले पाहिजेत, व त्या निधीसाठी आपण पाठपुरावा करूया. संजय आंग्रे यांनी निधी उपलब्ध होऊ शकतो असे सांगितले. त्यानंतर तरी परिस्थिती सुधारेल अशी फोंडाघाट वासियांना आशा आहे. परिस्थिती जर अशीच राहिली तर फोंडाघाट वासीयांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असे कांबळे यांना सांगितले. सतत तीन दिवस तीन ते चार तास लाईट गायब असते. लाईटचे व्यवस्थित नियोजन करा अशी विनंती यावेळी करण्यात आली.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*