*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*
*”गणपतीचे आगमन”*
गणरायाचे आगमन आनंदाला ये उधाण
गजाननाची स्थापना करूया सार्थतेनंIIधृII
निस्सिम भक्ती सेवा करू अर्पुया सुमन
जपुया मंगलकारक आचार विचार उच्चारण
ज्ञानाच्या एकदंता करितो तुजला वंदनII1II
सगुण निर्गुण रूप महिमा गणेश मंत्र
ध्यान श्लोक गणेशानामाष्टक घेऊ समजून
सकलगुण निधान गुणांचे करू ग्रहणII2II
तुझे रूप मंगल आहे उदात्त उन्नत
चौदा विद्या चौसष्ट कलाधिपती सर्वज्ञ
सुखकर्ता दु:खहर्ता शिवपार्वती नंदनII3II
ओंकाराचे सर्वव्यापित्व स्वरूपत्व शक्तिमान
गणेश प्रणवापासून सृष्टी उत्पत्ती मंत्र महान
गणेश उत्तरातापिनी आहे सुंदर उपनिषदII4II
सर्व गणांचा गुणांचा गुणपती अनन्य
प्राणीमात्र भूतमात्र जीवजंतू स्वामी गजेंद्र
महाभारत लेखनिक आहेस ज्ञानसंपन्नII5II
ज्ञानोबा म्हणती जो निर्गुण तो प्रगटला सगुण
सर्वांच्या बुद्धीचा तू आहेस प्रकाश सुजाण
सर्व पूजांमध्ये गणेशाला आहे अग्रमानII6II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*