You are currently viewing एशियन गेम्स २०२३ – महिला क्रिकेट; भारतीय संघ उपांत्य फेरीत*

एशियन गेम्स २०२३ – महिला क्रिकेट; भारतीय संघ उपांत्य फेरीत*

*एशियन गेम्स २०२३ – महिला क्रिकेट; भारतीय संघ उपांत्य फेरीत*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

पावसामुळे सामना रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाला स्पर्धेमध्ये उच्च मानांकन आहे.

मलेशिया संघाविरुद्ध भारताने १७४ धावांचे लक्ष ठेवले होते. स्मृती मानधना (२७), शेफाली वर्मा (६७), जेमिमाह रॉड्रिग्ज (नाबाद ४७), रिचा घोष (नाबाद २१) यांनी केवळ १५ षटकांमध्ये १७३ धावा संघाच्या नावावर झळकवल्या. मलेशियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात येऊन केवळ दोन चेंडू खेळला, पण त्यानंतर पावसामुळे सामना पुढे खेळवता आला नाही आणि भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

&*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा