You are currently viewing तारकर्लीत बुडालेला साकेडीच्या तरुण मृतदेह सापडला

तारकर्लीत बुडालेला साकेडीच्या तरुण मृतदेह सापडला

तारकर्लीत बुडालेला साकेडीच्या तरुण मृतदेह सापडला..

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत गेलेला कणकवली तालुक्यातील साकेडी मुस्लिमवाडी येथील युवक सुफ़ीयान दिलदार शेख़ या युवकाचा मृतदेह बुडाल्याच्या ठिकाणापासून काहीच अंतरावर आज सकाळी आढळला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

यावेळी पोलीस कर्मचारी शिवा शिवगण यांच्यासह अधिकारी व अन्य उपस्थित होते. सुफ़ीयान हा आपल्या वाडीतील व अन्य मित्रां सोबत तारकर्ली येथे गेला होता. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडल्याची माहिती त्याच्या सोबत अन्य तरुणांनी दिली. दुसऱ्या एका तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा