You are currently viewing माझ्या घरचा गणेशा – सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप धर्मोजी

माझ्या घरचा गणेशा – सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप धर्मोजी

🙏🏻 || *माझ्या घरचा गणेशा* ||🙏🏻

 

कोलगाव (ता.सावंतवाडी) येथील *सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप धर्मोजी* यांच्या निवासस्थानी विराजमान झालेली गणेश मूर्ती.. *(मूर्तिकार – प्रकाश सावंत – माजगाव)*..

 

🥟 मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला🌺

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले 🌺 अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…🙏🏻

 

🌹गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .!🌹

 

प्रतिक्रिया व्यक्त करा