You are currently viewing गणपती श्लोक

गणपती श्लोक

*दै.ठाणे वैभवचे पत्रकार, स्तंभलेखक कवी पत्रकार रूपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गणपती श्लोक*

तू निर्गुण निराकार
आहेस विश्व ब्रह्म चैतन्यात

तू सगुण साकार
आहेस शरीर साक्षात परमे-श्वरात

सोंड तुझी देही आत
श्वास, अन्न धमनी वहनात

तू विवेक बुद्धी आधार
स्मरण देवे ठेव तू मस्तकी हात

१) अथर्व भक्ती -///

अथर्व भक्ती विद्येची शक्ती
कलेची उपाधी विनायकाची
अशी असे अथर्व भक्ती।१

मुशकस्वार प्रथमेश येई
अनोखीच वाटे
बालपणी ही स्वारी
जाणत्या वेळी आध्यात्म महती
मनी वसत जाई
अशी असे अथर्व भक्ती।२

मंगल अशी ही गजमूर्ती
पहिली आरती त्याचीच होई
आनंदी आनंद असे
अबालवृद्धांच्या ठाई
चैतन्याला उभारी येई
अशी असे अथर्व भक्ती।३

वक्रतुंडाची काय थोरवी
जनमनात रुप त्याचेच लोचनी
हिंदूत्वाची आराध्य मूर्ती
अशी असे अथर्व भक्ती।४

एकदंती शोभून दिसे मूर्ती
लाल टिळा कपाळी
मोदक घेऊनी हाती
मस्तकी दाहशामक दुर्वांची जुडी
अशी ही लीला विघ्नहर्त्याची
अशी असे अथर्व भक्ती।५

सुखकर्ता असे गणपती
दु:खदायी शक्ती दूर करी
अशीच भावना असावी
आपल्या मनी
मग होई दुर्जनांची
ऐसी की तैसी
अशी माझ्या मनी
वाटे खरी भक्ती
अशी असे अथर्व भक्ती।६

ओमकाराची शक्ती
टिळकांनी जाणियली
केली वाणी प्रबोधनाची
जन शक्ती ऐकवटली
आपण ही जाणावी ही युक्ती
अशी असे अथर्व भक्ती।७

मोरेश्वराची लक्षात ठेवा
खरी महती
विद्याही अपार शक्ती
हीच असे गणेश भक्ती
अशी असे अथर्व भक्ती।८

रुपेश पवार
9930852165

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा