*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी बी. डी . घरत लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्ष आगमन होऊ दे*
आमुची सारी दुःखी कष्टीत जणता,सुखी होऊ दे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्ष आगमन होऊ दे
तोची सुखकर्ता;विघ्णहार्ता सृष्टीचा
तोची पाळणकर्ता;निर्माता सा-याचा
त्या ढोळ ताश्यानं गजरी घराघरा स्वागत होऊ दे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्ष आगमन होऊ दे
ब्रम्हांडी संहारी;तारणहार गणराज
तोच सा-याच विश्वाचा राजाधिराज
सदैवची त्याची सयंमाने पूजा आराधना होऊ दे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्ष आगमन होऊ दे
चराचरी अस्तित्वदाई;पंचपरमेश्वर
गणेशा,गजानन,गणपती;विघ्नेश्वर
जगी अंधार,अज्ञान,अहंकार;असमानता मिटू दे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्ष आगमन होऊ दे
तो स्वर्गलोकी,कपीलवरद;लंबोदर
तोची धारनी तिन्ही लोका अवतार
त्यासी मिठाई,मोदक,लाडू;फराळ प्रसाद ठेवू दे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्ष आगमन होऊ दे
परब्रह्म,परमात्मा,ओमकारी गजमूख
स्वतंत्र;स्वयंभू सार्वभौम देवविनायक
सा-याचीहस्ते कृपाळुचे वंदन;नामस्मरण होऊ दे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्ष आगमन होऊ दे
तोचीकाय महाभूत,तोची तेजोमय चंद्र
त्योचिका स्वर्ग,अमीत;त्योचिकाय इंद्र
समस्त अबला,निराधार वृध्दांचे सांभाळ होऊ दे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्ष आगमन होऊ दे
होताची विकास;उन्नती ती सभोवारी
राहताचीशांतता;सुरक्षितता सिमेवरी
नाचण्या गाण्या एकत्रीत सा-याना तया आनंदे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्षआगमन होऊ दे
करण्यास त्या हरीत वसुंधरेचे रक्षण
अनं रोखण्या प्रदूषण भार विळक्षण
पर्यावरणपूरक मखर, धूप;अगरबत्ती उजळू दे
माझ्या बाप्पा गणरायाचे सहर्षआगमन होऊ दे
✍️🕉️🪔🌷बी.डी.घरत/खारकोपर
पनवेल/नवी मुंबई/उलवे नोड/से..८
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*