*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री वंदना पाटकरी लिखित अप्रतिम अष्टविनायक दर्शन काव्य*
आद्य गणपती मानाचा
*मोरगावचा मयुरेश्वर*
स्वयंभू सुंदर नाभी हिरा
दिव्य रुपी दिसे ईश्वर
…….!!१!!
डाव्या सोंडेचा गणपती
*थेऊराचा चिंतामणी*
चालवतो नाव भक्तांची
चिंता दूर करित जणी
…….!!२!!
नदी काठ भीमा पवित्र
*सिद्धटेकला* नांदतो
*सिद्धिविनायक* महिमा
विघ्नहर्ता इथे पूजतो
……..!!३!!
कमल आसन घेऊनि
*महागणपती* दस करी
बसलाशे *रांजणगावी*
दारी हत्ती स्वागत करी
……..!!४!!
भक्तांचे दूर करी विघ्न
दाराशी स्वागता उंदीर
*श्रीविघ्नेश्वर ओझरचा*
कुकुडी सरितेचा तीर
……!!५!!
उंच सह्याद्रीच्या भागात
*लेण्यांद्रीचा* बाप्पा पावतो
पडले नाव *गिरीजात्मक*
ओंकारेश्वर रूप दावतो
…….!!६!!
रत्नजडीत आभूषणे
*महाड गावी विनायक*
कळस सोनेरी चमके
कथा मोठी घडली एक
…….!!७!!
डोळ्यात रत्न जडीत हिरे
*बल्लाळेश्वराची* मूर्ती
स्वयंभू उभी दर्शनासाठी
*पाली* गावाची असे स्फूर्ती
………!!८!!
अष्टविनायक ,गणेश
*आरंभी नित्य पूजावा*
रिद्धीसिद्धी उभ्या बाजूस
*विघ्नहर्ता मनी स्मरावा*
……..!!९!!
मोरया भक्तीचा भुकेला
*दाता तु चौसष्ठ कलांचा*
श्रीगणेशा चौदा विद्येचा
*अधिपती तु सकलांचा*
…….!!१०
संकटात धाव गणेशा
*भारीच तुजवर प्रीती*
वेळोवेळी दाखव जगा
*तु असल्याची प्रचिती*
……!!११!
✍️✍️✍️✍️✍️✍️
*श्रीमती वंदना पाटकरी*
*( शिक्षिका)*
*डॉ. विजयराव व्ही. रंधे*
*इंग्लिश मेडीयम स्कूल*
*शिरपूर जि धुळे*
*संवाद मिडिया*
😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝
*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨
*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..
🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬
🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨
*सुविधा :*
▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले
▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले
▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा
▪️भूकंपरोधक बांधकाम
▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट
▪️आकर्षक लॉबी
▪️लिफ्टची सोय
▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी
▪️पाण्याची 24 तास सोय
♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*
▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा
▪️अंतर्गत भुयारी गटारे
▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬
🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563
📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com
🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in
*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*
📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827
*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*