You are currently viewing तारकर्ली समुद्रात पर्यटक बुडून बेपत्ता, एक अत्यवस्थ…

तारकर्ली समुद्रात पर्यटक बुडून बेपत्ता, एक अत्यवस्थ…

तारकर्ली समुद्रात पर्यटक बुडून बेपत्ता, एक अत्यवस्थ…

मालवण

तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात स्नानासाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक बुडून बेपत्ता झाला तर त्याचा अन्य एक सहकारी अत्यवस्थ बनला आहे. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. सैफियान दिलदार शेख (वय- २४) रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- साकेडी मुस्लिमवाडी कणकवली येथील सैफियान दिलदार शेख, साहिल इरफान शेख, सावेज रियाज शेख, अरबाज इम्तियाज शेख, मतीन बबलू शेख, कतील नाझीम काझी, उस्मान काझी, युसुफ काझी, साहिल शेख, जयद शेख हे सर्वजण आज दुपारी दुचाकीने तारकर्ली पर्यटन केंद्र येथे आले होते. सायंकाळी साडेतीन पावणे चार वाजण्याच्या दरम्यान ते समुद्रात स्नानासाठी उतरले. यात पाण्याचा अंदाज न आल्याने सैफियान शेख हा बुडून बेपत्ता झाला तर मतीन शेख याला बुडण्यापासून वाचविण्यात आले. त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. शिवप्रसाद तेली, डॉ. पळसंबकर यांनी उपचार केले. मात्र तो अत्यवस्थ बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुनील जाधव, सुभाष शिवगण, धोंडू जानकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली.

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा