You are currently viewing अर्चना घारेंकडून चाकरमान्यांसाठी विशेष बसची सुविधा…

अर्चना घारेंकडून चाकरमान्यांसाठी विशेष बसची सुविधा…

अर्चना घारेंकडून चाकरमान्यांसाठी विशेष बसची सुविधा…

तीन दिवस मिळणार लाभ; पिंपरीतील सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे सहकार्य…

सावंतवाडी

पुणे व पिंपरी-चिंचवड वरून चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांच्या माध्यमातून अल्प दरात विशेष लक्झरीची सोय करण्यात आली आहे. १६ पासून १८ सप्टेंबर पर्यंत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी-चिंचवड यांचे सहकार्य मिळाले आहे. या सेवेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन सौ. घारे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. काल रात्री उशिरा या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. कोकणात येणाऱ्या गाड्या मिळवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सौ. घारे यांनी पुढाकार घेतला असून पुणे व पिंपरी-चिंचवड मधून येणाऱ्या चाकरमान्यांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी सागर गावडे, गजानन परब, समीर दळवी, अमित वारंग, सुनील वझे, सुदन गवस, सदाशिव मोरजकर व सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा