You are currently viewing करू भक्ती गणेशाची

करू भक्ती गणेशाची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम गीत रचना*

 

*करू भक्ती गणेशाची*

 

मूषकावर बसुनी आली स्वारी विघ्नेशाची

धूप दीप ओवाळुनी करू भक्ती गणेशाची ॥ धृ ॥

 

गणरायाच्या भेटीची आस लागली मनाला

सजली मूर्ती बाप्पाची चतुर्थीच्या सणाला

ढोल ताशा गजरात आणू पालखी बाप्पाची

धूप दीप ओवाळुनी करू भक्ती गणेशाची ॥ १ ॥

 

जास्वंदीची लाल फुले वाहू दुर्वा पायावर

नमुया गणपतीला जोडुनिया दोन्ही कर

ठेवू मस्तक चरणी करू सेवा हेरंबाची

धूप दीप ओवाळुनी करू भक्ती गणेशाची ॥ २ ॥

 

गोड लाडू मोदकाचा घास भरवू प्रेमाने

चतुर्थी सण सौख्याचा करू साजरा आनंदाने

भजन कीर्तनी दंगू गाऊ स्तुती मोरयाची

धूप दीप ओवाळुनी करू भक्ती गणेशाची ॥३ ॥

 

*🖋️© सौ. आदिती मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा