You are currently viewing महाराष्ट्र शासनाचा तुघलकी निर्णय, सरसकट अवजड वाहनाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गावर गणेशोत्सव काळात बंदी

महाराष्ट्र शासनाचा तुघलकी निर्णय, सरसकट अवजड वाहनाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गावर गणेशोत्सव काळात बंदी

*महाराष्ट्र शासनाचा तुघलकी निर्णय* *सरसकट अवजड वाहनाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गावर गणेशोत्सव काळात बंदी*

गणेशोत्सव काळात लागणाऱ्या वस्तू घेऊन येणाऱ्या अवजड वाहानाना बंदी नसावी- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख*.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दी मध्ये एन एच राष्ट्रीय महामार्ग 66 वर गणेशोत्सव काळात अवजड वहानाना गणेशभक्तांचा कोणताही विचार न करता बंदी घालण्याचा तुघलकी निर्णय शासनाने घेतला आहे. गणेशोत्सव काळात लोकांना लागणारे साहित्य उदा कपडे, सजावटीचे साहित्य,फटाके इत्यादी. अन्नधान्य सोडून अनेक वस्तूंची गणेशोत्सव काळात गरज असते. या वस्तू घेऊन येणारी वाहने अवजड वहाने आहेत म्हणून त्यांना गणेशोत्सव काळात बंदी घातली तर सदर वस्तूंचा पुरवठा कमी होऊन त्या वस्तूंचे भाव गगनाला भिडतील किंवा त्या वस्तू लोकांना मिळणार नाहीत त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले जाईल. एकीकडे शासन म्हणतेकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग 97% टक्के पूर्ण झाला आहे आणि दुसरीकडे महामार्गावर वाहतूकीला बंदी घालते. गणेशोत्सव काळात वाळूचे डंपर,ट्रेलर इत्यादींवर बंदी घालण्यास हरकत नाही.
शासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे कोल्हापूर, बेळगाव वरून येणाऱ्या वाहनाना गगनबावडा, फोंडा आणि आंबोली घाटातून येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तसेच गोवा येथून येणारी वाहने ही पत्रादेवी येथे थांबवल्यामुळे तेथे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गगनबावडा, फोंडा, आंबोली घाटात तसेच पत्रादेवी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेली वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे शासनाने आपला तुघलकी निर्णय तातडीने मागे घेऊन सिंधुदुर्ग वासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा