*जागतिक स्वच्छता दिनाच्या निमित्ताने पथनाट्यातून जनजागृती*
*बांदा*
स्वच्छ ठेवा घर, स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छतेमुळेच होते आरोग्याचे रक्षण असा स्वच्छते विषयी जनजागृती संदेश जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं.१शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला.
जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयावर पथनाट्य बांदा येथील सार्वजनिक ठिकाणी सादर केले. या पथनाट्यातून अस्वच्छतेमुळे विविध आजार कसे पसरतात याची माहिती देऊन परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून ओला व सुका कचरा यांची विल्हेवाट कशी लावायची यांची माहिती या पथनाट्यातून दिली.
बांदा केंद्रशाळेतील या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, उपशिक्षक शांताराम असनकर,सपना गायकवाड, रंगनाथ परब,जे.डी.पाटील , रसिका मालवणकर,स्नेहा घाडी,,शुभेच्छा सावंत,जागृती धुरी, मनिषा मोरे,प्रदिप सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
*आज आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या निमित्ताने बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पथनाट्य सादरीकरण केले*