फुलपाखरु उत्सवातून उलघडले फुलपाखरांचे जीवनमान
वेंगुर्ला
‘माझी वसुंधरा ४.०‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद, ग्रीन नेचर क्लब, बॅ.खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मधुसुदन कालेलकर सभागृहात घेण्यात आलेल्या फुलपाखरू उत्सवात प्रि. एम.आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या लहान विद्यार्थीनींनी फुलपाखरांच्या वेशभूषेसह नृत्य करीत उपस्थितांची मने जिकली.
फुलपाखरांच्या प्रजातींची विविधता समजून घेणे, फुलपाखरांची वैज्ञानिक मोजणी कशी करावी याची माहिती देणे, फुलपाखरांचा मधुरस आणि खाद्य वनस्पतींचे संवर्धन करणे या उद्देशाने फुलपाखरू उत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्त फुलपाखरांच्या प्रतिकृतींनी हा परिसर सुशोभित केला होता. बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन कवठणकर व करिष्मा मोहिते यांनी वेंगुर्ल्यात आढळणा-या फुलपाखरांच्या विविधतेबद्दल, त्यांच्या नोंदी व संवर्धनाबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याधिकाी परितोष कंकाळ, नगरपरिषदेच्या पर्यावरण दूत डॉ.धनश्री पाटील, स्वच्छता ब्रॅण्ड अॅम्बेसडर प्रा.सुनिल नांदोसकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर, सुषमा खानोलकर, पत्रकार के.जी.गावडे, दाजी नाईक, दिपेश परब यांच्यासह खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला हायस्कूल, पाटकर हायस्कूल, तालुका शाळा नं.१ व ४, वडखोल शाळा यांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार वैभव म्हाकवेकर यांनी मानले.
&*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*