You are currently viewing मालवणात रिक्षा व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या

मालवणात रिक्षा व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या

मालवणात रिक्षा व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या…

मालवण

शहरातील बसस्थानक लगतच्या बौद्धवाडी येथील रिक्षाचालक संजय कृष्णा कोळंबकर (वय-४९) यांनी मध्यरात्री राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय कोळंबकर हे बस स्थानक परिसरात रिक्षा व्यवसाय करत असत. काल रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी घरातील सदस्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता कोणताही आतून प्रतिसाद आला नाही, म्हणून त्यांचा भाऊ संतोष कोळंबकर यांनी आत पाहिले असता भाऊ संजय कोळंबकर यांनी दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत. संजय कोळंबकर यांच्या मागे पत्नी मुलगा मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे

*संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा