You are currently viewing जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आदित्य हरमलकर विजेता…

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आदित्य हरमलकर विजेता…

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आदित्य हरमलकर विजेता…

सिंधुदुर्गनगरी

शासनाच्या क्रीडा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कुलाचा सातवीतील विद्यार्थी आदित्य सतीश हरमलकर विजेता ठरला आहे. त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ता १४ वर्षा खालील गटातून ५७ किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धा खेळला. त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धक तनिष अवसरे याच्यावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. आदित्यला कुस्तीपट्टू ललित हरमलकर यांचे मार्गदर्शन लागले. आदित्याच्या कुस्ती मधील यशस्वी कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा