You are currently viewing भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर देणार अत्याधुनिक रुग्णवाहिका

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर देणार अत्याधुनिक रुग्णवाहिका

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर देणार अत्याधुनिक रुग्णवाहिका

सावंतवाडी

येथील राणी जानकीबाई साहेब सुतिकागृह संचलित भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला सर्व सोयीने युक्त अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यानी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले

तर येत्तया ऑक्टोबर महिन्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालयाला भेट देण्यासाठी ते सावंतवाडीत येणार असल्याचेही संस्थेचे संचालक उमाकांत वारंग यांनी सांगितले

सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्था संचालक उमाकांत वारंग, यांनी भेट घेतली असता त्यांच्या समवेत डॉ सूर्यकांत राऊळ उपस्थित होते या आयुर्वेद महाविद्यालयाकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

*संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 10 =