You are currently viewing डॉ. अनिकेत विनायक गुरव यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती

डॉ. अनिकेत विनायक गुरव यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती

डॉ. अनिकेत विनायक गुरव यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला डॉक्टर अनिकेत विनायक गुरव राहणार सावंतवाडी सालईवाडा मुळगाव सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचे असून नुकतेच ते सावंतवाडी उपजिल्हा  रुग्णालयामध्ये एमबीबीएस (MBBS ) ही पदवी परदेशामध्ये चीन मध्ये घेऊन रुग्णसेवेमध्ये दाखल झाले आहेत*

त्यांनी मिलाग्रीस स्कूलमध्ये शिक्षण घेऊन त्यानंतरचे  शिक्षण पंचम खेमराज कॉलेज मध्ये २००७ साली शिक्षण घेऊन एमबीबीएस या शिक्षणासाठी परदेशामध्ये चीनमध्ये एमबीबीएस (MBBS) ही  पदवी 2015 साली पूर्ण शिक्षण घेऊन नुकतेच ते सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसेवेसाठी दाखल झाले आहेत*

त्यांचे वडील विनायक गुरव हे समाजसेवक आहेत नुकतेच डॉक्टर अनिकेत गुरव हे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसेवेत दाखल झाल्याने त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी श्री राजू मसूरकर यांनी केले आहे.

संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा