You are currently viewing सांगवेत भीषण अपघातात दोन ठार…

सांगवेत भीषण अपघातात दोन ठार…

कणकवली

​सांगवे केळीचीवाडी येथे रिक्षा – मोटरसायकल समोरासमोर धडक झाली आहे.​ ​या अपघातात दोघे जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.हा अपघात १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला.​ ​जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =