You are currently viewing आला श्रावण

आला श्रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आला श्रावण*

 

अवचित माझे गळके छप्पर फाडत आला श्रावण

अंगणातल्या फुल वेलिंना तुडवत आला श्रावण

 

पागोळ्यांची धार लागली चूल बोळकी विझली

काळोखाच्या निष्ठुर वाटा फोडत आला श्रावण

 

शहारणाऱ्या थंड हवेने जीव घुसमटे इवला

चिरगुटातला प्राण कोवळा भिजवत आला श्रावण

 

कुणा कुणाला वाटत असतो मनभावन हा श्रावण

इथे एकटी याद सख्याची काढत आला श्रावण

 

अशी नकोशी वाटत जाते फुलारलेली सृष्टी

खोल मनाच्या सर्व भावना गाडत आला श्रावण

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पुणे

@ सर्व हक्क सुरक्षित

9130861304

 

 

*संवाद मिडिया*

 

*माधवबाग आयोजित मोफत आरोग्य तपासणी*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*मोफत ! मोफत ! मोफत !*

 

*माधवबाग आयोजित आरोग्य तपासणी मोफत शिबिर*

 

*बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 वेळ स. 10 ते सायं 6.*

 

*हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड ,रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर*

 

*तपासणी अंतर्गत*

*ECG-350/- मोफत*

*TMT – 200/- / Walk test मोफत(गरजेनुसार)*

* *रँडम ब्लड शुगर – 100/- मोफत*

*डॉक्टर कन्सल्टेशन 350/- मोफत*

*एकूण येणारा खर्च – 1000/- पूर्णपणे मोफत*

 

*सूचना – ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्या संबंधी लक्षणे असतील, अशाच रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल*

 

*अधिक माहितीसाठी संपर्क*

 

*कणकवली. 9373183888*

 

*कुडाळ 9011328581*

 

*सावंतवाडी : 7774028185*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 7 =