You are currently viewing पाऊस एक कप चहा आणि ती

पाऊस एक कप चहा आणि ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस एक कप चहा आणि ती*

*****************

पाऊस एक कप चहा

आणि ती

हे नातं फक्त पावसाळ्यात बहरायचं

पावसात भिजनं तिला खूप आवडायचं

पाऊस आला की

ती धावत जायची

चिंबचिंब भिजायची

भिजून आल्यावर

माझ्या कपातला चहा पिऊन ती

पुन्हा सरींना कवेत घ्यायची

 

मी खिडकीत बसुन

फक्त तिला बघत रहायचो

तिच्यासाठी पावसाची गाणी म्हणायचो

टिप टिप बरसा पाणी

असचं काही तरी…..

 

पाऊस फक्त तिच्यासाठीच यायचा

आला की तिला आनंद व्हायचा

हे अस प्रत्येक वर्षी चालायच

ती जवळ आली की

कळायच नाही मला

मी काय बोलायचं

 

ती मात्र हलकासा कटाक्ष टाकायची

पाऊस गेल्यावर निघून जायची

मी गरमागरम चहा पित रहायचो

तिच्यासाठी गाण म्हणायचो

मेघारे मेघारे….

असचं काही तरी..

 

प्रत्येक पावसाळ्यात

ती भिजायची

एक कटींग चहा प्यायची

पाऊस एक कप चहा आणि ती

हे नातं पावसाळ्यातच बहरायचं

तिच माझ्या जवळ येण तात्पुरतं असायचं

 

*संजय धनगव्हाळ*

९४२२८९२६१८

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा