You are currently viewing राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक जाधव

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक जाधव

सावंतवाडी

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी दीपक जाधव यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे नियुक्ती पत्र देण्यात आल. यावेळी ज्येष्ठ नेते काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवाजीराव घोगळे, सत्यजित धारणकर, सर्फराज नाईक, नजीर शेख, प्रसाद चमणकर, जावेद शेख, नवल साटेलकर, चित्रा भिसे, अशोक पवार, प्रसाद दळवी, अमोल दळवी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा